About us

You are here:
UDAY-SAMANT-SAHEB
GITE-SAHEB

आपला विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार

रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. लोकनेते शामरावजी पेजे तथा अण्णासाहेब पेजे आणि कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म. सो. खेसरकर यांच्या सहकार्याने मा संस्थापक कै. सुभाष किंजळे आणि कै. शांताराम खापरे यांनी २९ एप्रिल १९८३ साली रत्नागिरी तालुक्यातील तमाम गावं रानपाट, बोन्डये, चवे, खलगाव, राई, तरवळ, देऊड, पाली, कळझोडी, नांदिवडे, आगरनारळ, करबुडे, जांभरून, सांडेलावगण, कांबळेलावगण, सतकोंडी, चिंद्रवली, नरबे, लाजूळ, ओरी, पावस, उमरे या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांच्या सहकार्याने रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढीचे तानाजी नगर मालाड कुरार व्हिलेज येथे संस्थेचे प्रथम कार्यालय उभारून स्थापना करण्यात आली. संस्था आज ४१ व्या वर्षात पदार्पण करून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.

आमचीच निवड करा!

४१+ वर्षांचा अनुभव
आमचा 41 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आमच्या विश्वासार्हतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल बोलते. आम्ही सातत्याने आमची वचने पूर्ण केली आहेत आणि सर्वोच्च नैतिक मानके राखली आहेत.
तज्ज्ञ मार्गदर्शक
आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी उद्योग तज्ञांचा समावेश आहे ज्यांना आर्थिक बाजारपेठा आणि कुणबी समाजाच्या आर्थिक गरजांचे सखोल ज्ञान आहे. त्यांचे कौशल्य आम्हाला आमच्या सभासदांच्या आर्थिक यशाची खात्री करून अनुकूल उपाय, सर्वसमावेशक आर्थिक सल्ला आणि सक्रिय मार्गदर्शन प्रदान करण्यास सक्षम करते.
अनुकूलता आणि नावीन्य
संबंधित राहण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आम्ही सतत बदलत्या बाजारातील गतिशीलतेशी जुळवून घेतले आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पद्धती स्वीकारल्या.
प्रादेशिक उपस्थिती
मुंबई, रत्नागिरी, जाकादेवी, पावस आणि खंडाळा येथे धोरणात्मकदृष्ट्या असलेल्या शाखांसह, आम्हाला प्रादेशिक आर्थिक परिदृश्याची सखोल माहिती आहे आणि स्थानिक उपाय देऊ शकतो.
नैतिक आचरणांसाठी वचनबद्धता
आम्ही नैतिक आचरण आणि पारदर्शकतेसाठी अटूट बांधिलकी राखतो. आमच्या नैतिक पद्धती आमच्या सभासदांमध्ये विश्वास निर्माण करतात, कारण त्यांना माहित आहे की ते निष्पक्ष, पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक सेवांसाठी आमच्यावर अवलंबून राहू शकतात. आमचा नैतिक पाया हा आमच्या प्रतिष्ठेचा कोनशिला आहे.

आमचे तज्ञ

मा. कै. सुभाष धाला किंजळे

रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचा जन्माला आलेले आणि समस्त रत्नागिरी तालुक्यातील तळागाळातील कुणबी समाजातील काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक अडचणींची उणीव भरून काढण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सुभाष धाला किंजळे यांनी १९८३ सालात रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी ची स्थापना ५५५ सभासद करून केली होती. किंजळे साहेब यांनी रत्नागिरी अर्बन बँकेवर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. गावात समाज संघटना उभारून स्थानिक जागेत समाजासाठी किसान भवन बांधण्यात आले तेथे त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले. महिंद्रा अँड महिंद्रा या नोकरीचा राजीनामा देऊन साहेब हॉटेल व्यवसायात उतरले आणि तेथे हि त्यांनी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अश्या या थोर समाजनेत्याला भावपूर्ण आदरांजली.

Alexander Swift

Economist / Entrepreneur / Seven Corporate founder

फोटो गॅलरी

We are proud to work with these companies