आपला विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार
रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. लोकनेते शामरावजी पेजे तथा अण्णासाहेब पेजे आणि कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म. सो. खेसरकर यांच्या सहकार्याने मा संस्थापक कै. सुभाष किंजळे आणि कै. शांताराम खापरे यांनी २९ एप्रिल १९८३ साली रत्नागिरी तालुक्यातील तमाम गावं रानपाट, बोन्डये, चवे, खलगाव, राई, तरवळ, देऊड, पाली, कळझोडी, नांदिवडे, आगरनारळ, करबुडे, जांभरून, सांडेलावगण, कांबळेलावगण, सतकोंडी, चिंद्रवली, नरबे, लाजूळ, ओरी, पावस, उमरे या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांच्या सहकार्याने रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढीचे तानाजी नगर मालाड कुरार व्हिलेज येथे संस्थेचे प्रथम कार्यालय उभारून स्थापना करण्यात आली. संस्था आज ४१ व्या वर्षात पदार्पण करून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.


आपला विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार
रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. लोकनेते शामरावजी पेजे तथा अण्णासाहेब पेजे आणि कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म. सो. खेसरकर यांच्या सहकार्याने मा. संस्थापक कै. सुभाष किंजळे आणि कै. शांताराम खापरे यांनी २९ एप्रिल १९८३ साली रत्नागिरी तालुक्यातील तमाम गावं रानपाट, बोंड्ये , चवे, खालगाव, राई, तरवळ, देऊड, पाली, कळझोंडी , गडनरळ, नांदिवडे, आगरनरळ, चाफे, करबुडे, जांभरून, सांडेलावगण, कांबळेलावगण, सतकोंडी, चिंद्रवली, हातखंबा, निवळी, गोळप, हर्चे, नरबे, लाजूळ, ओरी, पावस, उमरे, कोळिसरे, वैद्य लावगण, वाटद, मिरवणे, सैतवडे, जांभारी, चाफेरी, मेर्वी, मालगुंड, उक्षी, भोके, कुरतडे, नाचणे, वेतोशी, नेवरे, नाखरे, खरवते, ढोकमळे, धामणसे, निवेंडी, कचरे, लाजूळ, दाभीळ आंबेरे, गावखडी या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांच्या सहकार्याने रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढीचे तानाजी नगर मालाड कुरार व्हिलेज येथे संस्थेचे प्रथम कार्यालय उभारून स्थापना करण्यात आली. संस्था आज ४४ व्या वर्षात पदार्पण करून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.
आमचीच निवड करा!
४४+ वर्षांचा अनुभव
तज्ञ मार्गदर्शक
अनुकूलता आणि नावीन्य
प्रादेशिक उपस्थिती
नैतिक आचरणांसाठी वचनबद्धता
आमचे तज्ञ
श्री. संदीप यशवंत गावडे
अध्यक्ष
श्री. चंद्रकांत हिरु पाष्टे
उपाध्यक्ष
श्री. रविंद्र राजाराम कुरतडकर
संचालक सदस्य
श्री. केशव गणपत भाताडे
संचालक सदस्य
श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर
संचालक सदस्य
श्री. संतोष कृष्णा भोगले
संचालक सदस्य
श्री. संजय रामचंद्र माचिवले
संचालक सदस्य
श्री. रामचंद्र जानू कोकरे
संचालक सदस्य
सौ. विप्रदा प्रदिप गोताड
संचालक सदस्या
श्री. दिपक गणपत घवाळी
संचालक सदस्य
श्री. दिपक लक्ष्मण आग्रे
संचालक सदस्य
मा. कै. सुभाष धाला किंजळे
रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचा जन्माला आलेले आणि समस्त रत्नागिरी तालुक्यातील तळागाळातील कुणबी समाजातील काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक अडचणींची उणीव भरून काढण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सुभाष धाला किंजळे यांनी १९८३ सालात रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढी ची स्थापना ५५५ सभासद करून केली होती. किंजळे साहेब यांनी रत्नागिरी अर्बन बँकेवर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. गावात समाज संघटना उभारून स्थानिक जागेत समाजासाठी किसान भवन बांधण्यात आले तेथे त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले. महिंद्रा अँड महिंद्रा या नोकरीचा राजीनामा देऊन साहेब हॉटेल व्यवसायात उतरले आणि तेथे हि त्यांनी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अश्या या थोर समाजनेत्याला भावपूर्ण आदरांजली.
























