Your reliable business partner
रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. लोकनेते शामरावजी पेजे तथा अण्णासाहेब पेजे आणि कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म. सो. खेसरकर यांच्या सहकार्याने मा संस्थापक कै. सुभाष किंजळे आणि कै. शांताराम खापरे यांनी २९ एप्रिल १९८३ साली रत्नागिरी तालुक्यातील तमाम गावं रानपाट, बोन्डये, चवे, खलगाव, राई, तरवळ, देऊड, पाली, कळझोडी, नांदिवडे, आगरनारळ, करबुडे, जांभरून, सांडेलावगण, कांबळेलावगण, सतकोंडी, चिंद्रवली, नरबे, लाजूळ, ओरी, पावस, उमरे या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांच्या सहकार्याने रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढीचे तानाजी नगर मालाड कुरार व्हिलेज येथे संस्थेचे प्रथम कार्यालय उभारून स्थापना करण्यात आली. संस्था आज ४१ व्या वर्षात पदार्पण करून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.
Choose us!
41+ Years of Experience
Expert guide
Adaptability and Innovation
Regional Presence
Commitment to ethical conduct
Our experts
Mr. Ajit Dhwade
Head Office - Deputy Manager
Shri Amar Sangre
Ratnagiri Branch - Manager
Shri Jayesh Bharti
Ratnagiri Branch - Senior Clerk
Shri Nitin Mundekar
Head Office - Senior Clerk
Poonam Velonde
Jakadevi Branch - Clerk
Prathamesh Shedge
Pawas Branch - Clerk
Swaraj Shitap
Khandala Branch - Clerk
Smita Sawant
Prabhadevi Branch - Manager
Panali Jogle
Khandala Branch - Manager
Mohan Aalim
Jakadevi Branch - Head Clerk
Prathamesh Bargode
Kotawade Branch - Head Clerk
Vikas Gotad
Virar Branch - Head Clerk
Hon. Late Mr. Subhash Dhala Kinjale
रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचा जन्माला आलेले आणि समस्त रत्नागिरी तालुक्यातील तळागाळातील कुणबी समाजातील काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या आर्थिक अडचणींची उणीव भरून काढण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सुभाष धाला किंजळे यांनी १९८३ सालात रत्नागिरी कुणबी विकास सहकारी पतपेढी ची स्थापना ५५५ सभासद करून केली होती. किंजळे साहेब यांनी रत्नागिरी अर्बन बँकेवर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. गावात समाज संघटना उभारून स्थानिक जागेत समाजासाठी किसान भवन बांधण्यात आले तेथे त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पहिले. महिंद्रा अँड महिंद्रा या नोकरीचा राजीनामा देऊन साहेब हॉटेल व्यवसायात उतरले आणि तेथे हि त्यांनी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अश्या या थोर समाजनेत्याला भावपूर्ण आदरांजली.
Alexander Swift
Economist / Entrepreneur / Seven Corporate founder





















